नमस्कार !
यमुना डेअरी फार्म प्रॉडक्ट्स (१००% ऑरगॅनिक) आपणासाठी घेऊन येत आहे शुद्ध आणि ऑरगॅनिक पद्धतीची उत्पादने जे गीर गायी (अ २) दूध आणि दुधापासून बनवलेले आहे.
We Provide wide range of products containing dairy products, roasted seeds, beauty products and different types of Oils.
या बरोबरच यमुना डेअरी फार्म प्रॉडक्ट्स आणखी काही उत्पादने आपल्या सेवेत सादर करीत आहे. ती म्हणजे देशी दूध, देशी तूप, देशी गोमूत्र व गोनाईल, देशी गोमय(शेण), सेंद्रिय गुळ, सेंद्रिय कडधान्ये, लाकडी घाण्यावरील खाद्यतेले तसेच आयुर्वेदिक पदार्थांपासून बनविलेली दैनंदिन जीवनामध्ये लागणारे साबण, शाम्पू, हेअर ऑईल, मसाज ऑईल, दंतमंजन,फेसपॅक जे त्वचेचे विकार, केस गळती,दांत आणि हिरड्यांचे विकार,शारीरिक व्याधी आणि आपल्या सर्वांगीण विकासासाठी लाभदायी ठरतील.
यमुना डेअरी फार्म प्रॉडक्ट्स मध्ये आपण ग्राहकांना आयुर्वेदिक तसेच नैसर्गिक अनेक उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध करून देत आहोत. या मध्ये विविध प्रकारची बियाणे , देशी गीर A२ गायीच्या दूध आणि दुधापासून बनवलेल्या उत्पादनांचा समावेश आहे. आपल्या ग्राहकांसाठी आपण ग्रीन फार्मसी, पुणे यांची उत्पादने आपल्या थेरगाव येथील दुकानामध्ये उपलब्ध करून देत आहोत. ग्रीन फार्मसी, पुणे यांची विविध प्रकारची उत्पादने ज्यामध्ये स्किन केअर, हेअर केअर, ओरल केअर, होम केअर इ. यासारख्या अनेकी उत्पादनाचा समावेश होतो. ही सर्व उद्पादने आता यमुना डेअरी फार्म प्रॉडक्ट्स चे ग्राहक आता खरेदी करू शकतात. आयुर्वेदिक उत्पादन हेच ग्रीन फार्मसी चे वैशिष्ट्य आहे. यमुना डेअरी फार्म प्रॉडक्ट्स मध्ये ही सर्व उत्पादने आता आपल्याला खरेदी करता येतील.