₹ 1800 ₹ 2340
तूप तयार करण्याची पारंपारिक पद्धत :
संपूर्ण ३० लिटर दुधाला पारंपारिक पद्धतीने विरजण लावून त्याचे दह्यात रूपांतर केले जाते. नंतर लाकडी रवीने घुसळून ताक व त्यापासून लोणी मिळवले जाते. तयार लोणी चुलीवर कढवून त्याचे शुद्ध तुपामध्ये रूपांतर केले जाते. कोणत्याही पद्धतीची रासायनिक क्रिया यामध्ये केली जात नाही. त्यामुळे हे तूप आरोग्यास अजिबात हानिकारक होत नाही.
१) शरीराला लागणारी ऊर्जा या तुपातून मिळते.
२) हे तूप वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करते.
३) या तुपामध्ये व्हिटॅमिन ए २, इ, डी, मिळते.
४) ए २ व्हिटॅमिन तुटलेली हाडे जोडण्याचे काम करते.
५) या पद्धतीने बनवलेले तूप खराब कोलेस्ट्रॉल कमी करते.
६) रक्ताभिसरण प्रक्रिया सुलभ करते.
७) लठ्ठपणा मुळे ग्रस्त असणाऱ्यांना ए २ गायीचे तूप अतिशय उपयुक्त आहे.